'सोपी वाटतील अशी शब्दकोडी' यांच्या प्रतिसादात बऱ्याच वेळा शोधसूत्रांबद्दल नाराजी व्यक्त केली जाते. महेश यांनी एकदा 'शोधसूत्र हा त्या शब्दाचा प्रतिशब्द असेलच असे नाही.' असे काहीसे म्हटले होते.  त्यामुळे मला वाटते की ही कोडी अगदी अल्प प्रमाणात का होईना पण what's the good word  किंवा शब्दवेध ह्या खेळाच्या जवळपास जाणारी आहेत. एकदा हे लक्षात घेतले की  शोधसूत्रे आक्षेपार्ह वाटणार नाहीत.