अडवणूक की आडवणूक? काय बरोबर आहे? '(च्या) आड येणे' या वाक्प्रचारातल्या 'आड'चा येथे संदर्भ येत नाही काय?  ('आडवा' या शब्दाशी संबंधित)

...णूक हे रूप सामान्यतः क्रियापदावरून बनते असे वाटते.

उदा. निवडणे - निवडणूक, जपणे - जपणूक

त्यामुळे अडवणे ह्या क्रियापदावरून अडवणूक असे रूप योग्य वाटते.