शोधसूत्रांचा अगदी दूरान्वयेही संबंध असला तरी चालेल. किंबहुना शब्दसूत्राचा संबंध जितका दूरचा तितके कोडे अवघड होऊन खेळायला मजा येईल. तथाकथित सोपी शब्दकोडी वर्तमानपत्रातही सोडवायला मिळतात. खोट ह्या शब्दाचा अर्थ या कोड्याच्या निमित्तानेच मला कळला.