खरेच,गणितातही मनोरंजकपणा आणल्याबद्दल आभार. एक शंकाः डिफ्रन्सिएशन आणि इंटिग्रेशन ला मराठीत काय म्हणता येईल बरे? (११ वी १२ वी मराठी माध्यमातून गणित असते तर???)