नमस्कार, 

     ग्रेस यांच्या 'तुला पाहिले मी' या कवितेत 
     'तसे संचिताचे ऋतु कोवळे'  अशी एक ओळ आहे. त्यातल्या 'संचित' याचा अर्थ काय आहे?

     तसेच आपण 'अभिष्टचिंतन' असा शब्द वापरतो. त्यातल्या 'अभिष्ट' चा काय अर्थ आहे?

- ओंकार.