आपण लिहिलेला लेख योग्य आहे. खरच हल्ली नावं फार विचित्र ठेवतात. साधारणपणे अतिउच्चभ्रू समाजात(म्हणजे अतिश्रीमंत ) जगातल्या 
इतर भाषांमधील नावे शोघतात. त्यात त्यांना अभिमान असतो. भले ती नावे कितीही विक्षिप्त वाटोत. पण एक पद्धत आपल्या लक्षात आलेली 
दिसत नाही. ती म्हणजे , संख्याशास्त्राप्रमाणे आपल्याला शुभ आकडा पाहून तशा मात्रा असलेली नावे ठेवतात. ते पाहून तर हसूच येते. कधी कधी 
मुलाच्या आईवडीलांमध्ये भांडणे होतात. या बाबतीत ज्योतिषाचा सल्ला मोलाचा असतो. मग त्यांची चांदी होते. दुनिया झुकती है , झुकानेवाला 
चाहिए, दुसरं काय ?