आपण सुचवलेला दिवस व त्यामागील कारणे पटण्यासारखी आहेत. वटपौर्णिमा हा मनोगतचा वाढदिवस समजण्यांस हरकत नसावी.