का अशा वळती दिशा मज पाहुनी दुसरीकडे?

ऐवजी

पाहुनी मज, का अशा वळती दिशा दुसरीकडे?

आणि

कैकदा हे दात ओठांनाच माझ्या चावले!!
ऐवजी
दात हे माझ्याच ओठांना कितिकदा चावले

असे किरकोळ बदल केल्यावर वाचायला बरे वाटले.