वपुंचे कथाकथन माझ्याकडे आहे. मस्त वाटते ऐकायला. ते सर्वांना उपलब्ध करून दिल्याबद्दल धन्यवाद.
तरीही माझी एक विनंती आहे. अशी कथाकथन आणि गाणी MP3 मध्ये रुपांतरीत करून इतरांना वाटताना, कृपया त्यातील अधिकृत आणि कायदेशीर बाबी लक्षात घेऊन धारिण्या ठेवाव्यात. उगाच जाणता-अजाणता संगीताच्या चोरीला आपलाही हातभार नको लागायला.
-देवदत्त