छन्दोरचनेच्या दुसऱ्या आवृत्तीत (मनोगतावर अद्याप उपलब्ध नाही) मुद्रित पृष्ठ क्र. ३९९ वर ह्या 'सिंहनाद' जातीची लक्षणे दिलेली आहेत (जाती क्र. ५०). ती अशी

̱ ।प।+
किंवा
गा । ८मात्रा । गा

वरील रचनेत ह्याची दोन आवर्तने दिसतात.

आ । हेच मला मा । झ्या ... अभि । मान नकारा । चा
भो । गून अरे झा । ला ... अभि । शाप रुकारा । चा

अशी.
चू. भू. द्या. घ्या.