टाळी चरणारंभीच जाणवते.
वरील रचनेत तालाच्या टाळीची ठिकाणे मला खालीलप्रमाणे जाणवतात.
आ । हेच मला मा । झ्या(४ मात्रा शांतता) अभि । मान नकारां । चा
भो । गून अरे, झा । ला(४ मात्रा शांतता) अभि । शाप रुकारां । चा
४ मात्रा शांतता असलेल्या ठिकाणी मनातल्या मनात गागा असे म्हटले म्हणजे तितकी मोकळी जागा होईल. उदा .
आहेच मला माझ्यागागा, अभिमान नकारांचा
भोगून अरे, झालागागा अभिशाप रुकारांचा
चू. भू. द्या. घ्या.