प्रतिसादाबद्दल आभार. आपला अंदाज बरोबर आहे. कथेचा शेवट जवळ आला आहे. लवकर लिहिण्याचा प्रयत्न करणार आहे. पण रोचक व्हावं 
म्हणून विचार हा करावाच लागतो, म्हणून आणि इतर वैयक्तिक कारणांनी उशीर होतो. त्याबद्दल दिलगीर आहे.