आर बाबा,  ती कवाच परली असती 
पन अवऱ्या लांबशा आनलेला पानी
जर फुकाट गेला त 
म्हनून जीव मुठीत झेवून ती हुभी होती .... अंतर्मुख करणारे चित्रण.