शब्दयोजना इतकी बोलकी आहे की (मागे अनेकदा म्हटल्याप्रमाणे) शब्दाशब्दांतून कॅमेरा फिरत आहे असे वाटते. त्यामुळे प्रवासवर्णन असूनही चित्रांची अनुपस्थिती जाणवलीच नाही.