असेच म्हणतो. मूळ पुस्तक छान असावेच, पण ते रसिक रसग्रहणकर्त्याच्या हाती लागले आहे हा दुग्धशर्करा किंवा स्कॉचसोडा योग. 'वानवळ्या' वर तर फिदा झालो. जुन्या मुंबईविषयी बरेच (अर्थातच) ऐकून आहे. फोर्टमधली प्याटिसे, रिकाम्या लोकल वगैरे. हे पुस्तक वाचून नुसतेच 'हौ ग्रीन वॉज माय व्हॅली' म्हणणाऱ्यांची दुसरी बाजूही कळेल-से वाटते. धन्यवाद.