ही ओळ 'जिऊ' ह्या कवितेतील आहे का?

मूळ कविता म्हणजे चंद्रशेखर कृत 'काय हो चमत्कार' हे खंडकाव्य (की महाकाव्य? ). 'जिऊ' हा त्यातला एक उतारा आहे. मूळ कवितेच्या नावाच्या तपशीलाबद्दल चू. भू . द्या.  घ्या.

कवी चंद्रशेखरांविषयी त्रोटक माहिती येथे वाचावयास मिळाली.