जिऊ ह्या नावाची कविता आम्हाला शाळेत अभ्यासाला होती. ती कोणत्यातरी खंडकाव्यातील काही भाग आहे हे माहीत होते पण इतर तपशील आठवत नव्हता. तो दिल्याबद्दल आभार.