तिथे बटाटावडा घेतला. त्यावर चटणी म्हणून चक्क तांबड्या तिखटाची पूड पेरली
होती. हाऱ्हू करीत तो वडा खाल्ला. त्यावर गरम चहा पिताना ब्रम्हांड आठवले
होते.
हा हा
एकंदरच मस्त वर्णन. (अशा आठवणी कितीही वर्षांनी जशाच्या तशा आठवतात हे अगदी अनुभवलेले आहे !)
मूळ लेख तर सुंदर आहेच. आणि तुमची आठवणही.
-मेन