आठवण छान आहे. आम्ही रायगडावर गेलो होतो तेव्हा तीनचार वेळा पाय ठेवू तिथे साप निघावा असे झाले होते. गेस्टहाऊसमध्ये छान झोपायला मिळाले. शिवाजीच्या पुतळ्याजवळ संध्याप्रकाशात भावूक होऊन बसल्याचे आठवते.