श्री. मोडक  यांना भावपूर्ण श्रद्धांजली. मनोगतावरील त्यांचे लेखन व प्रतिसाद आवर्जून वाचावे असेच असत. एखाद्या परिचिताचे निधन झाले आहे अशीच भावना मनात आहे.