सुन्न.. आपण खूप काही गृहीत धरतो असे वाटते. माझी भारतवारी आणि उल्लेख आला आहे त्या मनोगतींची भेट हे रूटीन..
अशा एकाही भेटीची माझ्याकडे छायाचित्रे नाहीत, कुठला वृत्तांत नाही, गाजावाजा नाही. साहित्यसंस्कृतीचे दोन कार्यक्रम झाले त्यालाही ते आले होते. आताही या रविवारी भेट होईल अशा भ्रमात मी आणि.. माझ्या ओवर एमोशनल स्वभावाला आळा घालतांना अनेकदा मला त्यांच्या व्यवहारी दृष्टीकोनाची मदत झाली आहे.