परवा भेटलेला माणूस ..काही केल्या विश्वासच  बसत नाही आहे ... भारत भेटीत हमखस भेटणाऱ्या मित्रां मधला एक मित्र...परवा तुमची भेट झाली नाही पण श्रामो नेमाने भेटायला आले होते.. काय बोलावे तेच सुचत नाही ...