ध्रुवपदाचे भाषांतर :सांग गौरांगी मला, तू कोठल्या भागातली?... ... तू कोठल्या भागातली? ।बघत असता तुजकडे मी, ठेच मजला लागली... ... तू कोठल्या भागातली? ।ध्रु।प्रशासक कृपया योग्य तेथे बदल करावे. आधीच आभार.