श्रावण कामात एकदम परफेक्ट. शुद्धलेखनात कुणी त्याचा हात नाही धरू शकणार.
आज वृत्तपत्रात भाषेतील शुद्धता अभावानेच आढळते. नव्या पिढीला तर त्याच्याशी काही देणे-घेणेही नाही. तरीही मी शुद्धलेखनाचा वेडेपणाचा आग्रह सहकारयांकडे धरतो, हा श्रावणचा माझ्यावरील शुद्ध प्रभाव!

मनोगतावर आणि एकंदर आंतरजालावरही आपल्याला ह्या गोष्टींचे प्रत्यंतर आलेले आहे.