अमितराव

"स्थान निश्चितसे विमुक्तांचे नसे या भूतली " यावरून कल्पना यायला हवी होती.

खरेच आहे. ध्रुवपद उघडले नसते तर मंडळींनी त्या ओळीवरून गाणे ओळखले असते असे वाटते.

अर्थात तुमचे उत्तर अगदी बरोबर आहे.

अभिनंदन आणि धन्यवाद.