वेदश्री,
ही उकड तांदुळाच्या अथवा साबुदाण्याच्या कुरडईची किंवा मोदकाची पण नाही. ही मधल्या वेळेला खायची उकड आहे. कोकणात हा पदार्थ केला जातो आणि प्रसिध्द आहे. कुरडई किंवा मोदकाची उकड करायला खूप अवघड आहे, मी पण अजुन कधी केलेली नाही.
रोहिणी