शेवरीच्या कापसापरी
हा जीव तरंगत नेशी....

जरा चमके विश्व माझे
अंधार पेटवून जाशी......

भाळावर चुंबून घेता
बघ नभी पेटल्या ज्योती....

आवडली ... छान....

राजेंद्र देवी