भाऊसाहेबांची बखर जर कोणी वाचले असेल तर त्यातील काही शब्द देत आहे, त्या शब्दांचा वाक्यातील संदर्भ अंदाजे देत आहे -
पौष्य - पौष्याचे अगत्य आहेच, ... [ बहुदा आपले, माझे असावा ! ]
वर्धिष्णु - हा शब्द शिवरायांच्या "प्रतिपश्चंद्ररेखे.." या मुद्रेवर आहे.
विज्ञापना - पत्राच्या शेवटी बऱ्याच ठिकाणी आढलतो.
धन्यवाद !
ऋशिकेष