कालच्या मटामध्ये नोंद या सदरात त्यांच्या जाण्याविषयी वाचले आणि आज त्यांना श्रद्धांजली देण्यासाठी मनोगतावर येऊन लॉग इन करताना कससंच वाटलं. प्रत्यक्षात कधीच न भेटलेल्या / पाहिलेल्या व्हर्च्युअल मित्राच्या जाण्याने अस्वस्थ वाटले हे मात्र खरं.