रील टू रील प्रकारचा टेपरेकॉर्डर हवा आहे कोणाकडे असल्यास येथे माहिती द्यावी. या प्रकारचे टेपरेकॉर्डर १९८२ पर्यंत अकाई कंपनीचे मिळत असत त्यानंतर ते मिळणे बंद झाले.