म्हणजे वरती अमितरावांनी म्हटल्याप्रमाणे....
..... वरून वाटले


मराठीप्रेमीताई
दांडगा व्यासंग आहे तुमचा हिंदी गाण्यांचा. वा. वा.
तुमची दिशा बरोबर आहे पण उत्तर चुकले . आणखी गाणी शोधा बरे

धन्यवाद आणि शुभेच्छा