आभासी दुनियेतील कधीही न पाहिलेला मित्र हरवल्याचे दुःख वाटणे हा वेगळाच अनुभव मी घेत आहे.
अनेक प्रतिसादांतून अभिव्यक्त होणारी त्यांची मते, प्रगल्भ आणि विचार करण्यायोग्यच असत.

ईश्वर मृतात्म्यास शांती देवो!