"नाही दिलासा आज कोठे तरीही मस्तीत मी मिंधेपणाच्या जगण्यास ठोकरून मी चाललो"
असे लिहिण्याचे तुम्हांस जमले.मनास ते उमगून ठोकरण्याची ताकद आणणारी मस्ती कोठून आणावी ?? की काव्याच्या नशेतील मस्तीतच जगाला ठोकरण्याची ताकद असते?!