कविता ! पण ही अपेक्षा पूर्ण होणार का कधी?

खरेच खूप सुंदर कविता..... मला विशेषतः  "बाळ माझी छान, म्हण... या ओळी खूप आवडल्या..... किती वर्षे झाली.. कुणी असं म्हटलं नाही.. ‍जगाच्या वेगात सगळं हरवून गेलं!