भला माणूस गेला. मोडक भेटले आणि त्यांच्याशी बोलले की नेहमी बरे वाटायचे. बहुधा आंतरजालावर किंवा कुठेही मोडकांचा वावर नेहमीच विधायक, रचनात्मक असायचा. 'क्रेडिट'ची अपेक्षा न ठेवता वेगवेगळ्या सामाजिक चळवळींना त्यांनी दिलेले योगदान आणि विविध उपक्रमांना केलेले साहाय्य बघून आदर आणखी दुणावतो. त्यांना आदरांजली.