धागे नात्यातले दुरावले हे किती

ओळख एकमेकां सांगणे कठीण झाले

माझीच सावली राहीली न माझी

माध्यानं वेळी चालणे कठीण झाले