तुला हवं असलेलं सा...रं कांही,
हक्कानं तु माझ्याकडून घेवून जा,
जातांना उरलेल्या पाचोळ्याला,
अग्नी आठवनीनं देवून जा,
अगदी माझ्या सहीत !