मीराताई,

लेख सुरेख आहे. पाय ह्या संकल्पनेच्या इतिहासाकडे बघायचा युरोपीयांचा दृष्टिकोन आपण छान समजावून दिला आहे.

आपला
(गणितप्रेमी) प्रवासी