मला वाटते हिंदीत गोरीया म्हणजे स्त्री, तरुणी  , ते रंगाला उद्देशून आहे असे वाटत नाही.

उदाः गोरी तेरा गाँव बडा प्यारा , म्हणजे "हे तरुणी , तुझा गाव खुप छान आहे"  असे काहीसे वाटते