मस्त लेखन. समस्त नवऱ्यांच्या दुःखांना तुम्ही वाचा फोडली आहे. शेवटच्या परिच्छेदाचा अनुभव अनेकांना नेहमीच येत असावा याची खात्री आहे. अशा प्रसंगी बायकोला 'तुझा चॉईस नेहमीच चांगला असतो याची खात्री आहे, मात्र माझा चॉईस अनेकदा वाईट असतो - असे तुझेच मत आहे -' असे म्हणून स्वतःच्या हिमतीवर थट्टा करावी'