हसून मुरकुंडी वळाली अगदी. खुसखुशीत जमले आहे लेखन. तुमचा मुलगा, सून न्यू जर्सी ला असतात का ? या आधी काही लेखन वाचल्या सारखे आठवत आहे. शेवटच्या प्रसंगाबाबत तर अगदी हसून हसून डोळ्यात पाणी आले. घरोघरी मातीच्या चुली.. आजानुकर्णांचा युक्तीवाद ही माहिती आहे .. जुना आहे पण चपखल अगदी.