त्यांच्या लेखनातून प्रतीत होणारी त्यांची समाजाविषयीची तळमळ दुर्मिळच आहे.