क्या बात है... मस्त पंचेस, जमून आलेला लेख.
समाचारवरचा श्लेष -  स्वप्नवासवदत्तामधले अवतरण.... विद्वत्ताप्रचूर विनोद. (विषय जुनाच असला तरी नव्याने कसा उत्तम रंगवता येतो त्याचे उदाहरण.)