तुमचा लेख तर मस्तच आहे ; पण विमान तळावरचे वर्णनही अगदी चपखल.....
विमान पत्तन प्राधिकरण या स्थानावर आपण एकदा शिरलो की जणू बदलूनच जातो.... तिथले ते 'सुशीतल' (सुंदर शब्द! ) वातावरण, काळ्या स्लॅक्स घातलेल्या, घट्ट केस बांधलेल्या स्मार्ट तरुणी, सुशिक्षीत गर्दी, चढाउतरायचे सरकते जिने.. अहाहा.!!.. मला तर मूळ प्रवासापेक्षा इथेच आवडते!

ही स्कूटरवरची चूक बहुतेक नवरे करतात.... तुम्हाला अचानक वजन कमी झाल्याचे कसे काय कळत नाही?