मला वाटते हिंदीत गोरीया म्हणजे स्त्री, तरुणी  ,
जागलेबुवा, गोरी = गोऱ्या रंगाची आणि सुंदर तरुणी (कुठलीही तरुणी नव्हे ) येथे गोरी पाहा 
येथे गोरिया पाहा
अर्थात तुमच्या स्वारस्याबद्दल आभार.
असाच लोभ राहूद्या.