धन्यवाद !
अश्या प्रतिसादामुळे लिहिण्यास उत्साह येतो.अनिरुद्धजी, मनोगतचे वाचक चोखंदळ असल्यामुळे केवळ त्यावर लिहावेसे वाटते, बाकी इतरत्र प्रसिद्धीसाठी लिखाण पाठवण्यात मला रस नाही.