छान भाषांतर. मी अगाथा ख्रिस्ती बरीच वाचली आहे पण ही आणि आधीची गोष्टही मी वाचली नव्हती. त्या गोष्टी इथे वाचायला मिळाल्याबद्दल तुम्हाला धन्यवाद.