मागील भागावर प्रतिक्रिया व्यक्त करताना उत्कंठावर्धक सुरवात म्हटले होते. तसे अजूनही आहे, पण मागील भागात स्वप्न होते ते या भागात प्रत्यक्षच घडले असे लेखनावरून वाटते̮ लेखनात सुसंगतपणा व तर्कशुद्धता हवी. पु̮ ले.शु.