खूप दिवसांनी एक चांगली रहस्यकथा मराठीत वाचून खूप मजा आली. मिस मार्पलपेक्षा पॉयरॉ कधीकधी खूप जास्त अधिक तपशीलवार वर्णने करतो आणि म्हणून त्याच्या कथा वाचायला अधिक मजा येते. तेव्हा शक्य झाल्यास एखादी पॉयरॉ कथा येऊ द्या ...