फारच खुमासदार लेख. एकही फटका सिक्सर बसल्याविना राहिलेला नाही.

  आमच्या आयुष्यातील समरप्रसंगांचे म्हणजे त्यातील आमच्या पराभवांचे निवेदन
म्हणजेच आमचे हे पुस्तक,"नाच रे पोरा (बायकोच्या तालावर)"...

आता या पुस्तकातील काही प्रसंग क्रमाने येऊ द्या.